गणेश जयंती व गणेश चतुर्थी मधला फरक काय आहे ? Ganesh Jayanti चे महत्व जाणून घ्या..
Ganesh Jayanti ही माघ महिन्यात येते म्हणून तिला माघी गणेश जयंती ही म्हणतात. भाद्रपदात येणार्या गणेश चतुर्थी उत्सवा पेक्षा ती वेगळी आहे. कसे ते जाणून घ्या..
Ganesh Jayanti ही माघ महिन्यात येते म्हणून तिला माघी गणेश जयंती ही म्हणतात. भाद्रपदात येणार्या गणेश चतुर्थी उत्सवा पेक्षा ती वेगळी आहे. कसे ते जाणून घ्या..
कसबा मेट्रो स्टेशन वर उतरून पुण्याचे पाचही मानाचे गणपती सहज चालत पाहून होवू शकतात. इतर ही महत्त्वाचे गणपती याच परीघात येतात
At a Goth-khindi village in Sangli, the Ganesh Idol for Ganesh festival is placed in Masjid for last 45 years.