माझी लाडकी बहीण योजना - मे महिन्याचे पैसे कधी मिळणार?

माझी लाडकी बहीण योजना – मे महिन्याचे पैसे कधी मिळणार?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चे मे महिन्याचे पैसे अजून लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. हे पैस कधी मिळण्याची शक्यता आहे?