मोदींनी इटली च्या पंतप्रधान Meloni यांना Melody Chocolate toffee का दिली? : या मागे मोदींची काही strategy आहे?

भारतीय मध्यमवर्गाचा nostalgia brand अर्थात Parle ची Melody Chocolate toffee मोदींनी इटली च्या पंतप्रधान Melony यांना देण्यामागे काही strategy असावी का? याचा शोध