मुंबईतील शीव SION रेल्वे स्थानकाचा फलक आणि लोकल ट्रेन

Sion हे मुंबई उपनगराचे नाव जेरूसेलेम च्या पुरातन टेकडीवरून दिले आहे – Christ चे ‘शेवटचे भोजन’ तिथे झाले असे मानतात ? – Mumbai History जाणून घ्या

मुंबई शहराच्या वेशीवर असल्यामुळे या उपनगराचे नाव मराठी मधे शिव आहे पण इंग्रजी नाव SION हे जेरुसलेम च्या ZION टेकडीवरून पोर्तुगीजांनी दिले आहे