नाशिक ढोल: मुस्लिम समाजाने गणेशोत्सवाला दिलेली धडाकेबाज संगीत परंपरा; जाणून घ्या ‘बडा ढोल’चा इतिहास!
गणेश विसर्जनात अन्सारी समाजाचे Nashik Dhol पथक गेली ७५ वर्षे वाजत आहे.१९५० साली सुरू झालेला हा धडाकेबाज उत्सवी वाद्य प्रकार आज तरुणाईलाही वेड लावत आहे.
