Kasba Ganpati Temple facade and pictures of Rajmata Jijau and the Kasba Ganapati idol

‘देव शोधा !’-राजमाता जिजाऊंनी आदेश दिला होता- पुण्याच्या मानाच्या पहिल्या गणपतीची मूर्ती कशी सापडली होती? जाणून घ्या कसबा गणपतीचा इतिहास..

देव शोधा..असा आदेश देवून राजमाता जिजाऊंनी पुण्यातील कसबा पेठेतील स्वयंभू गणेश मूर्ती शोधली व तिची स्थापना केली.