Pop Queen Madona ने आदी शंकराचार्यांचा संस्कृत श्लोक गायला आहे – Material Girl ने कुंभ स्नान ही केले होते..

Pop Queen Madona हीला भारतीय अध्यात्मात रुची होती व तिने आदी शंकराचार्य यांचे एक संस्कृत पद Shanti-ashtangi या प्रसिद्ध गीतात गायले आहे.