![]() |
| Mikhail Kalashnikov, inventor of AK47 |
A K 47 च्या बापाची गोष्ट
Mikhail यांचे बालपण
मुलाला नियतीने मात्र tank workshop चा रस्ता दाखवला . तिथे काम करत करत युद्ध सामुग्री बनवण्याचे तांत्रिक कौशल्य त्याने एकलव्यासारखे स्वयं अध्ययनाने आत्मसात केले .. पुढे मिखाईल रशियन आर्मीत चिकटला.
हॉस्पिटल बेडवर A K 47 चे प्रारूप
साली एका युद्धात जखमी होवून इस्पितळात जावून पडला.तिथे काही उपचार घेत असलेले जवान “युद्धात वापरल्या जात असलेल्या बंदुका पूर्णपणे सिद्ध
नाहीत” अशी चर्चा करताना त्याने ऐकले. हॉस्पिटल च्या पलंगावर पडल्या पडल्या मिखाईल चे मेक्यानिकल
डोके आता चालू लागले . मिखाईल ने Gas operated carbine gun चे प्रारूप
बनवले. पुढील सहा वर्ष तो या डिझाईन वर काम करत राहिला.
1947 A K 47 rifle चा जन्म
महायुद्धाच्या अखेरीस १९४७ ला “AK ( Automat Kalashnikov) 47” ही मिखाईल
कलाश्निकोव ने बनवलेली Gas operated carbine आपल्या पूर्ण सिद्ध रुपात
जन्माला आली . याच वर्षी म्हणजे १९४७ साली भारत ही स्वतंत्र झाला होता.
User friendly अणि हलकी AK 47 rifle
शेतकर्यांना सैनिकी प्रशिक्षण नव्हते. या शेतकर्यांना वापरायला अतिशय सोपी
अशी ही Gas Carbine होती. “युजर फ्रेंडली” हे AK47 rifle चे खास वैशिष्ट्य
होते. वाळूत ..पाण्यात ..बर्फात पडली तरी ती शिलाई मशीन सारखी धडधडत चालते असे AK 47 rifle बद्दल म्हटले जाते. कलाश्निकोव च्या AK47 ने युद्धे गाजवली . ती जगातली सर्वात POPULAR
CARBINE ठरली.
पुढील दहा वर्षात रशिया हळू हळू स्थिरावला… आणि भारत ही .
Bollywood film ‘Mother India’ रशियात लोकप्रिय
Mother India तिकडे प्रचंड गाजला. १९१९-१९२१ या यादवी च्या कठीण काळात रशिअन
शेतकर्यांचे संसार तोलणार्या विशितल्या विवाहिता आता पन्नाशी जवळ आल्या होत्या ..मदर इंडिया तील नर्गिस च्या पात्राचा जीवन आलेख सुद्धा पंचविशी ते पन्नाशीच होता. मदर इंडीया च्या पडद्यावरली जीवन संघर्षाने पन्नाशीतल्या शेतकरी स्त्रियांना यादवीचा तो संघर्षमय इतिहास आठवून दिला असावा . म्हणूनच नर्गिसने साकारलेल्या Mother India मधे त्यांना आपली प्रतीमा दिसली.
![]() |
| Poster of Film Mother India(1957) |
Mother India आणि एक विरोधाभास
Mother India हा नर्गिस ची प्रमुख भूमिका असलेला Bollywood चित्रपट
पहायला रशियन ग्रामीण स्त्रियांच्या झुंडी ..डोंगर दर्या तुडवत मॉस्को ला
येत. त्या मिखाईल कलाश्निकोव च्या आई सारख्याच होत्या. त्यांच्यातल्याच
एकीच्या मुलाने त्यावेळी दशकभरा पूर्वी AK47 बनवली होती आणि त्याला Hero of the Russian Federation असा सम्मान मिळाला होता ..पण ज्या Mother India मधे त्या स्वतःला पहात होत्या त्याच नर्गिस दत्त च्या मुलानेच पुढे AK 47 चीच बनावट चीनी आवृत्ती AK 56 देश विरोधकांच्या नादाला लागून घरात आणली ..आणि तो तुरुंगात गेला ..
‘Spiritual Pain’ – Kalashnikov यांची शेवटची खंत
FAQ
या रायफल ला AK47 हे नाव का दिले गेले?
हे ही वाचा:▶️Gloria Vanderbilt हिने जगात पहिली Ladies Fitted Jeans बनवली ▶️या मराठी महिला शास्त्रज्ञाने Hitler च्या वंशवादाला अवैज्ञानिक सिद्ध केले- ते ही त्याच्या जर्मनीत: Iravati Karve ▶️150 वर्षांपूर्वी शोधली मुंबई मिल कामगारांनी पावभाजी -Pav Bhaji Recipe history ▶️या अभिनेत्रीने promise केला होता शम्मी कपूर यांना kiss ..पण नंतर काढला पळ-



खूप छान आणि सखोल माहिती 👍
खूप छान माहिती आहे. धन्यवाद 👌🏻👌🏻
धन्यवाद! जरूर शेअर करा
धन्यवाद! Plz share n promot peace.
धन्यवाद!