Close up picture of Gloria Vanderbilt in monochrome with title and symbolic Jeans cladding elegant legs of a woman

“द्राक्षावरच्या सालीसारखी”- चापुन चोपुन बसणारी ‘Ladies Fitted’ Jeans सर्वप्रथम कुणी व कशी बनवली? जाणून घ्या

Ladies Jeans LEVIS कंपनी बनवतच होती पण स्त्रीयांच्या शरीराच्या आकारानुसार त्या नव्हत्या. Gloria Vanderbilt यांनी प्रथमच अशा Ladies fitted jeans बाजारात आणल्या