Great Maratha Mahadji Shinde: his Make in India principal for Artillery
Great Maratha महादजी शिंदे: युद्धसामग्रीसाठी ‘Make In India’ तत्त्व अमलात आणणारा दृष्टा राजा Great Maratha Mahadji Shinde महादजी शिंदे हे केवळ एक पराक्रमी सेनानीच नव्हते, तर दूरदृष्टी असलेले कुशल उद्योजक ही होते. स्वयंपूर्णता आणि लष्करी सामर्थ्य वाढवण्याची दूरदृष्टी महादजींनी दाखवली. एमरिस च्यू (Emrys Chew) हे प्रख्यात इतिहासकार आणि केंब्रिजचे स्कॉलर, आपल्या ‘Arming the Periphery: The … Read more