Mozzarella cheese Bhartiya mhashi chya dudha pasun
भारतीय म्हशी हजारो वर्षांपूर्वी Italy ला पोहोचल्या होत्या. प्रसिद्ध Mozzarella cheese साठी दूध द्यायला. Written by Avinash Bhanu Asha Ghodke 4500 वर्षांपूर्वी सुमेरियाने केली होती भारतीय म्हशींची आयात-1400 वर्षांपूर्वी पोहोचल्या Italy मधे Indian water buffalo ‘s contribution for Mozzarella मेलुहा एक विकसित नागरी संस्कृति भारत आणि पाकिस्तान च्या सद्य स्थितीतील नकाशा च्या उत्तर पश्चिम भागांत 4500वर्षांपूर्वी ( 2500 BC ) ‘मेलुहा संस्कृति’ उदयास आली होती . मेलुहा समाज हा व्यापारी समाज होता व त्यांचा उत्तर पूर्वी यूरोपातील मेसोपोटीमिया प्रांतातील प्रसिद्ध अशा प्राचीनतम सुमेरियन (दक्षिण इराक़ी ) समाजाशी व्यापारी संबंध होता . सुमेरिया समाज हा जगातील अतीप्राचीन व पहिला विकसित समाज मानला जातो. जगातीलपहिले लिहिण्याचे तंत्र (Cuneiform ) याच समाजाने विकसित केले आणि त्यांनी लिहून ठेवलेल्या नोंदींमधून हे लक्षात येते की सुमेरियाने भारतीय मेलुहा समाजाकडून 4500 वर्षांपूर्वी म्हशी आयात केल्या होत्या. काही इतिहासकारांच्या मते सुमेरियन नोंदीं मधे आढळणारे मेलुहा हे Indus … Read more