Tesla India च्या किती गाड्या भारताच्या रस्त्यावर? काय आहे Tesla Car price in India जाणून घ्या

Tesla India च्या किती गाड्या भारताच्या रस्त्यावर? काय आहे Tesla Car price in India जाणून घ्या

Tesla भारतात दाखल होत असून मुंबई, दिल्ली व बेंगळुरू येथे आपली शोरूम्स उघडतेय. भारत सरकारच्या धोरणामुळे Tesla इलेक्ट्रिक कार चे स्वप्न आणखी जवळ आले आहे.

अभिनेते जितेंद्र यांची ८२ व्या वर्षी नव्या व्यवसायात उडी- Jumping Jack चा नवा व्यवसाय जाणून घ्या..

अभिनेते जितेंद्र यांची ८२ व्या वर्षी नव्या व्यवसायात उडी- Jumping Jack चा नवा व्यवसाय जाणून घ्या..

Veteran Bollywood actor Jitendra has stepped into Real Estate business now. At the age of 82 Jitendra is ready to explore a new business sector and at the same time he promises to be ethical in this unethical businesses sector

Hosefull 5 - दोन-दोन शेवट - मार्केटिंग चा नवा फंडा - पिक्चर हाऊस फुल्ल

Hosefull 5 – दोन-दोन शेवट – मार्केटिंग चा नवा फंडा – पिक्चर हाऊस फुल्ल

Bollywoods new release housefull 5 has to endings and its seems that audience are happy to have to choices so far. Its a new trend of marketing set by housefull 5 producers. looking at the box office success of housefull 5 we can say that this new trend is working for Bollywood

Prada logo and sketch of its founder

Prada – छोट्याशा दुकानापासून जागतिक ब्रँड पर्यंत -Prada Luxury Fashion Brand चा इतिहास जाणून घ्या

Prada- हा अती श्रीमंतांचा इटालियन लक्झरी फॅशन ब्रांड आहे. “मिनिमलिस्ट फॅशन डिझाईन” हे प्रादाचे वैशिष्ट्य आहे. 1913 साली इटली मधे एक छोटेखानी चामड्याच्या वस्तू विकणारे दुकान आज जागतिक फॅशन ब्रांड झाले आहे.

Imaginary picture created with AI where Kolhapuri Chappal is seen as a monument at Milan city square

Prada Kolhapuri controversy – इटलीच्या फॅशन शोमध्ये कोल्हापुरी चप्पल ला Leather Flat Sandal नावाने Prada ने सादर केले

यंदाच्या Prada Summer Collection मधे महाराष्ट्रातील प्रसिद्ध कोल्हापुरी चप्पल Ramp वर दिसली पण प्रादा ने तिला वेगळ्या नावाने सादर करून कोल्हापुरी कारागिरांच्या वर अन्याय केला आहे असा निषेध भारतातून व्यक्त होत आहे.

Pictures of Shakespeare and Saint Tukaram

संत तुकाराम आणि शेक्सपिअर – 8 वर्षांची समकालीनता – Ashadhi Special

संत तुकाराम आणि शेक्सपियर हे 1608 ते 1616 या आठ वर्षांच्या काळात या पृथ्वीतलावर समकालीन म्हणून जगत होते. कर्मस्थळे व लेखन क्षेत्रे भिन्न असली तरी जोरकस आक्रमक व ‘दबंग’ शैली व माणूसपणा ला केंद्र स्थानी ठेवण्याची त्यांची वृत्ती एकच होती

2025-संत तुकाराम महाराज पालखी मार्ग जाणून घ्या..

Saint Tukaram Maharaj Palkhi route 2025 – भक्ती परंपरेतले वारकऱ्यांचे आराध्य दैवत विठोबाला भेटण्यासाठी तुकाराम महाराजांची पंढरपुरास निघत आहे

डॉ.आंबेडकरांनी नागा संस्कृतीचे अस्तित्व भारतभर मानले - कारण दक्षिण भारतातील एक द्रविडी भाषा थेट बलुचिस्तानात बोलली जाते..

डॉ.आंबेडकरांनी नागा संस्कृतीचे अस्तित्व भारतभर मानले – कारण दक्षिण भारतातील एक द्रविडी भाषा थेट बलुचिस्तानात बोलली जाते..

ब्राहुई ही एक प्राचीन द्रविड भाषा आहे जी पाकिस्तानच्या बलुच प्रांतात बोलली जाते. ब्राहुई उत्तरेकडून दक्षिणेकडे गेली की दक्षिणेकडून उत्तरेकडे – हा इतिहासकारांमध्ये वादाचा मुद्दा आहे पण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र वेगळे मत मांडले आहे

Bollywood संगीतकार S D Burman यांचे सायन स्टेशन जवळील घर....

Bollywood संगीतकार S D Burman यांचे सायन स्टेशन जवळील घर….

S D Burman हे थोर Bollywood संगीतकार ४० च्या दशकात मुंबईत आले. यशप्राप्ती च्या सुरूवातीच्या दोन‌ वर्षांच्या काळात ते सायन‌ स्टेशन जवळील घरात वास्तव्य करत होते. सायन च्या या घराने त्यांना‌ ‘नाव’ दिले