Avinash Ghodke

Screenwriter and Lyricist with 20 years of experience in Bollywood and Marathi cinema.His creative writing examines the contradictions of lived experience, while his journalism uncovers humanism beneath headlines.

Me too – Dustin Hoffman पासून नाना पाटेकरांपर्यंत – जेष्ठ अभिनेत्यांवर झालेत आरोप

हॉलीवुड चे दिग्गज अभिनेते Dustin Hoffman Me too आरोपांमुळे पुन्हा चर्चेत आहेत. खरंतर हे जुनंच प्रकरण पुन्हा एकदा internate वर resurface झाले आहे. ‘जुन्या कढीला ऊत’ या उक्तीप्रमाणे media या प्रकरणाला पुन्हा हवा देत आहे का?

Dustin Hoffman

सिने जगतात Dustin Hoffman या अभिनेत्याची वेगळी ओळख सांगणे गरजेचे नाही

Dustin Hoffman ,ज्यांना काहीजण चुकून “Halfman”म्हणतात , हे हॉलिवूडमधील अत्यंत सन्माननीय आणि प्रतिभावान अभिनेते आहेत.त्यांनी

*The Graduate (1967),

*Kramer vs. Kramer (1979),

*Rain Man (1988)

यांसारख्या सिनेमांमधून जागतिक प्रसिद्धी मिळवली.

त्यांना दोन Academy Awards, अनेक Golden Globes आणि BAFTA पुरस्कार मिळाले आहेत. असे असले तरी

Me too आरोप आणि सोशल मिडिया चर्चा

Anna Graham Hunter - writer - photo courtesy Google

Resurfacing of #MeToo Allegations 2017 मध्ये लेखक Anna Graham Hunter हिने सांगितले होते की ती 17 वर्षांची असताना Dustin Hoffman यांनी तिच्यावर असभ्य टिप्पणी केली आणि वाईट वागणूक दिली.

“He asked about sex… He touched me inappropriately…” –Anna Graham Hunter

त्यानंतर आणखी काही महिलांनीही अशाच स्वरूपाचे अनुभव शेअर केले.

2017 मधील एका सार्वजनिक मुलाखतीत John Oliver यांनी Hoffman यांना या विषयावर थेट प्रश्न विचारले होते – आणि ती मुलाखत चर्चेत आली होती. आता या चर्चेला पुन्हा उधाण आलं आहे.

नाना पाटेकरांवरही असेच आरोप झाले होते

हॉफमन प्रमाणेच आपल्या बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते नाना पाटेकर यांच्यावरही Me too चे आरोप झाले होते पण हे आरोप कोर्टामध्ये सिद्ध होऊ शकले नाहीत. अशा आरोपांमुळे दिग्गज अभिनेत्यांच्या प्रतिमेला तडा जातो . अशा मोठ्या अभिनेत्यांबद्दल प्रेक्षकांच्या मनात विशेष प्रेम असते व या प्रेमाला कुठेतरी अशा घटनांमुळे गालबोट लागते. नाना पाटेकर आज पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत आपले योगदान देत आहेत ही एक दिलासादायक बाब आहे.

Google Trends वर Dustin Hoffman यांची चर्चा का वाढली? | Why is this trending now?- Halfman नाही Hoffman

Media ने परत एकदा Hoffman यांचे जुने आरोप उचलून धरले आहेत.काही सोशल मिडिया पोस्ट्समध्ये त्यांचं नाव चुकून “Halfman” म्हणून शेअर झालं आणि त्यामुळे curiosity वाढली. अनेक लोकांनी Google वर “Who is Dustin Halfman?” असा शोध घेतला.

शेवटी असे लक्षात आले की हा Dustin Hoffman यांच्या बद्दलचा जुनाच वाद आहे. ‘शिळ्या कढीला ऊत‘ या उक्तीप्रमाणे जुने वाद उकरून पुन्हा एकदा ते माध्यमांवर प्रसिद्ध करून सेन्सेशन निर्माण करण्याचा प्रयत्न होत असावा की काय असा संशय येतो.

काही वेगळे मतप्रवाह- Metoo चा गैरवापर

काही लोकांचे असे मत आहे की असे आरोप कारस्थानी स्वरूपाचे व खोटे असतात. महिलां संबंधीच्या कायद्यांचा गैरवापर होण्यापासून टाळण्यासाठी काही कठोर पावले उचलण्याची गरज आहे असे या मतप्रवाहात मानले जाते. Me too हा हॅशट्रेन्ड खरंतर हॉलीवुड पासूनच सुरू झाला. आपल्यावर झालेला अन्याय महिलेने थेट मीडियामध्ये येऊन जगजाहीर करणे असे या ट्रेन्डचे मूलभूत व थेट असे तंत्र आहे. न्याय व्यवस्थेला दाद मागण्या आधी सरळ जनतेपुढे किंवा जनतेच्या न्यायालयात दाद मागण्याची ही नवी डिजिटल किंवा सोशल मीडिया जस्टिस (Media Trial)ची पद्धत आहे. #metoo असा टॅग वापरून कोणीही महिला कुठल्याही पुरुषाविरुद्ध आपली यौनशोषनाची तक्रार जगजाहीर करू शकते. याच पद्धतीने डस्टिन हॉफमन यांनाही जनतेच्या न्यायालयात उभे करण्यात आले आहे.

दिग्गजांच्या प्रतिमेला Me too मुळे तडे

Dustin Hoffman आणि नाना पाटेकर हे दोघेही आपल्या आपल्या क्षेत्रात दिग्गज. पण Me too चळवळीने त्यांच्या प्रतिमेला तडे गेले.

एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे – लोक आता कलाकारांपेक्षा माणूस म्हणून तुमच्याकडे बघतात. “Talent may earn applause, but character earns respect.”—तुमचं मत काय?आपण कलाकारांचं काम आणि त्यांचा व्यक्तिगत स्वभाव वेगळा ठेवू शकतो का?कृपया तुमचं मत खाली comments मध्ये शेअर करा!—


About The Author

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment