छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटका : 1200 km अंतर फक्त 26 दिवसांत महाराजांनी कसे पार केले? जाणून घ्या त्या गुप्त मार्गाच्या 3 शक्यता- Shivaji History

छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटका : 1200 km अंतर फक्त 26 दिवसांत महाराजांनी कसे पार केले? जाणून घ्या त्या गुप्त मार्गाच्या 3 शक्यता- Shivaji History

Chhatrapati Shivaji Maharaj escaped the captivity of Mughal emperor Aurangzeb. later he traveled back to Rajgadh, Maharashtra. This journey was full of challenges . Shivaji Maharaj never discloused the route of his journey and the journey remains mistry for historians

Prada logo and sketch of its founder

Prada – छोट्याशा दुकानापासून जागतिक ब्रँड पर्यंत -Prada Luxury Fashion Brand चा इतिहास जाणून घ्या

Prada- हा अती श्रीमंतांचा इटालियन लक्झरी फॅशन ब्रांड आहे. “मिनिमलिस्ट फॅशन डिझाईन” हे प्रादाचे वैशिष्ट्य आहे. 1913 साली इटली मधे एक छोटेखानी चामड्याच्या वस्तू विकणारे दुकान आज जागतिक फॅशन ब्रांड झाले आहे.

Pictures of Shakespeare and Saint Tukaram

संत तुकाराम आणि शेक्सपिअर – 8 वर्षांची समकालीनता – Ashadhi Special

संत तुकाराम आणि शेक्सपियर हे 1608 ते 1616 या आठ वर्षांच्या काळात या पृथ्वीतलावर समकालीन म्हणून जगत होते. कर्मस्थळे व लेखन क्षेत्रे भिन्न असली तरी जोरकस आक्रमक व ‘दबंग’ शैली व माणूसपणा ला केंद्र स्थानी ठेवण्याची त्यांची वृत्ती एकच होती

डॉ.आंबेडकरांनी नागा संस्कृतीचे अस्तित्व भारतभर मानले - कारण दक्षिण भारतातील एक द्रविडी भाषा थेट बलुचिस्तानात बोलली जाते..

डॉ.आंबेडकरांनी नागा संस्कृतीचे अस्तित्व भारतभर मानले – कारण दक्षिण भारतातील एक द्रविडी भाषा थेट बलुचिस्तानात बोलली जाते..

ब्राहुई ही एक प्राचीन द्रविड भाषा आहे जी पाकिस्तानच्या बलुच प्रांतात बोलली जाते. ब्राहुई उत्तरेकडून दक्षिणेकडे गेली की दक्षिणेकडून उत्तरेकडे – हा इतिहासकारांमध्ये वादाचा मुद्दा आहे पण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र वेगळे मत मांडले आहे

Big Bang theory - 'विस्फोटातून जगाचा जन्म' हा विश्व निर्माण सिद्धांत Jayant Narlikar यांना अमान्य होता..

Big Bang theory – ‘विस्फोटातून जगाचा जन्म’ हा विश्व निर्माण सिद्धांत Jayant Narlikar यांना अमान्य होता..

प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी ‘बिग बँग’ या विश्व निर्मिती सिद्धांत बद्दल काही शंका उपस्थित केल्या होत्या ज्या पुढे निरसीत झाल्या

तीनही सैन्य दलांत कर्नल पद भूषविलेले एकमेव कर्नल- त्यांना Military Miracle म्हटले जाते - जाणून घ्या कोण ?

तीनही सैन्य दलांत कर्नल पद भूषविलेले एकमेव कर्नल- त्यांना Military Miracle म्हटले जाते – जाणून घ्या कोण ?

कर्नल प्रिथपाल सिंग गिल हे भारतीय सेनेच्या तिन्ही दलांत सेवा करण्याचे भाग्य लाभलेले एकमेव अधिकारी आहेत. त्यांना Military miracle म्हटले जाते

Cargo ship in sea amidst a storm. Container is seen falling in sea and Bath toys spilled all over the sea

जहाज अपघातानंतर समुद्रात पडलेल्या प्लास्टिक बदकांचा 17000 KM प्रवास – शोधले नवे सागरी मार्ग

1992 साली एका कार्गो जहाजाच्या कंटेनर मधून समुद्रात पडलेल्या मुख्यत्वे पिवळ्या रंगाच्या बदक खेळण्यांनी सुमारे 27,000 किलोमीटरचा महासागरी प्रवास केला. आज ‘फ्रेंडली फ्लोटी’ नावाने ओळखली जाणारी ही बदकं, समुद्रातील प्लास्टिक प्रदूषणाच्या चर्चेचेही प्रतीक बनली आहेत.

SSC Board परिक्षेत किती टक्के गुण मिळाल्यास काय श्रेणी मिळते ? जाणून घ्या

SSC Board परिक्षेत किती टक्के गुण मिळाल्यास काय श्रेणी मिळते ? जाणून घ्या

SSC BOARD परीक्षेतील मेरिट लिस्ट म्हणजे काय? आणि ९०% गुण मिळवले तर काय दर्जा दिला जातो? विषय महाराष्ट्र राज्यातील दहावी

Johatsu - जपानमधे दर वर्षी १ लाख लोक स्वेच्छेने अदृश्य होत आहेत. का? आणि कसे? जाणून घ्या

Johatsu – जपानमधे दर वर्षी १ लाख लोक स्वेच्छेने अदृश्य होत आहेत. का? आणि कसे? जाणून घ्या

जपानी लोकांचं गायब होणं – जुहात्सु JUHATSU चा अवलंब करून आपलं जुनं अस्तित्व पुसून नवं जीवन सुरू करित आहेत जपानी लोक

तिने परसदारातून थेट Galaxy चे फोटो काढले होते: हौशी खगोल छायाकाराला NASA ची ही दाद मिळाली होती..

तिने परसदारातून थेट Galaxy चे फोटो काढले होते: हौशी खगोल छायाकाराला NASA ची ही दाद मिळाली होती..

उत्तर पूर्व अमेरिकेच्या महिला खगोल छायाचित्रकार मिशेल नी काढलेल्या Whirlpool Galaxy चे फोटो अद्भुत आहेत