तीनही सैन्य दलांत कर्नल पद भूषविलेले एकमेव कर्नल- त्यांना Military Miracle म्हटले जाते – जाणून घ्या कोण ?

कर्नल प्रिथपाल सिंग गिल हे भारतीय सेनेच्या तिन्ही दलांत सेवा करण्याचे भाग्य लाभलेले एकमेव अधिकारी आहेत. त्यांना Military miracle म्हटले जाते

Friendly floatees: प्लास्टिक ची बदके हजारो किलोमीटर पोहत गेली- त्यांनी शोधले सागरी प्रवाहांचे मार्ग

1992 साली एका कार्गो जहाजाच्या कंटेनर मधून समुद्रात पडलेल्या मुख्यत्वे पिवळ्या रंगाच्या बदक खेळण्यांनी सुमारे 27,000 किलोमीटरचा महासागरी प्रवास केला. आज ‘फ्रेंडली फ्लोटी’ नावाने ओळखली जाणारी ही बदकं, समुद्रातील प्लास्टिक प्रदूषणाच्या चर्चेचेही प्रतीक बनली आहेत.

SSC Board परिक्षेत किती टक्के गुण मिळाल्यास काय श्रेणी मिळते ? जाणून घ्या

SSC BOARD परीक्षेतील मेरिट लिस्ट म्हणजे काय? आणि ९०% गुण मिळवले तर काय दर्जा दिला जातो? विषय महाराष्ट्र राज्यातील दहावी

Johatsu – जपान मधे अदृश्य होत आहेत लोक: ‘जुहात्सु’ चा नवा ट्रेंड

जपानी लोकांचं गायब होणं – जुहात्सु JUHATSU चा अवलंब करून आपलं जुनं अस्तित्व पुसून नवं जीवन सुरू करित आहेत जपानी लोक

परसदारातील वेधशाळेतून थेट आकाश गंगेचे Astro Photo: हौशी खगोल छायाकार मिशेल ची हनुमान उडी

उत्तर पूर्व अमेरिकेच्या महिला खगोल छायाचित्रकार मिशेल नी काढलेल्या Whirlpool Galaxy चे फोटो अद्भुत आहेत

या मराठी महिला शास्त्रज्ञाने Hitler च्या वंशवादाला अवैज्ञानिक सिद्ध केले- ते ही त्याच्या जर्मनीत: Iravati Karve

शतक भरा पूर्वी एक मराठी स्त्री वंश शास्त्रज्ञ इरावती कर्वे यांनी खुद्द जर्मनीमधे हिटलर च्या Racial Supremacy ला आपल्या प्रबंधात ठामपणे “अवैज्ञानिक” ठरवले.
A Marathi Anthropologist woman Iravati Karve called Hitlers Racial Supremacy unscientific in Germany amidst Nazi rise

Charlie Chaplin यांना आवडला होता V Shantaram यांचा हा मराठी चित्रपट – म्हणाले होते It has a soul

Charlie Chaplin यांनी व्ही शांताराम यांचा मराठी चित्रपट ‘माणुस’ पाहून “It has Soul!” अशी प्रतिक्रिया दिली होती.

Coffee in India: भारतात कॉफी आली 17 व्या शतकात |एका सूफी संतानी चक्क दाढीत लपवून आणल्या होत्या 7 कॉफीच्या बीया

Man who brought Coffee in India: भारताला कॉफीची ओळख करून देणारे कर्नाटकी सूफी संत बाबा बुदन यांनी अरबस्तानात Coffee चाखली