माझी लाडकी बहीण योजना – मे महिन्याचे पैसे कधी मिळणार?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चे मे महिन्याचे पैसे अजून लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. हे पैस कधी मिळण्याची शक्यता आहे?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चे मे महिन्याचे पैसे अजून लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेले नाहीत. हे पैस कधी मिळण्याची शक्यता आहे?
Pop Queen Madona हीला भारतीय अध्यात्मात रुची होती व तिने आदी शंकराचार्य यांचे एक संस्कृत पद Shanti-ashtangi या प्रसिद्ध गीतात गायले आहे.
अखील भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुका तीन वर्षांच्या न्यायालयीन स्थगिती नंतर पुन्हा लागल्या आहेत. उमेदवार अर्ज प्रक्रियेबाबत जेष्ठ मराठी दिग्दर्शकाने मात्र आक्षेप नोंदवला आहे.
भारतीय मध्यमवर्गाचा nostalgia brand अर्थात Parle ची Melody Chocolate toffee मोदींनी इटली च्या पंतप्रधान Melony यांना देण्यामागे काही strategy असावी का? याचा शोध
Cannes festival मधे प्राजक्ता माळी नऊवारी साडी नेसून Red Carpet वर चालली हा मराठी संस्कृती चा जागतिक सम्मानच म्हणावा लागेल.
भारत भाई वरद हे गुजरात भावनगरचे माजी महापौर पुन्हा आपल्या वेल्डींग च्या मूळ व्यवसायाकडे वळले आहेत. राजकीय पदाहून आत्मसन्मान व स्वकष्टाची कमाई ते श्रेष्ठ मानतात
Australia चा पाहुणचार घेऊन Monsoon दर वर्षी प्रमाणे भारताकडे निघाला आहे. महाराष्ट्रात पुणे व काही भागात Pre Monsoon सरींनी हजेरी लावली..
वृषाली व दानिश या Swimmer पती पत्नी ने श्रीलंका ते भारत या रामसेतू समुद्री मार्गावरून पोहत couples चा New Swimming Record प्रस्थापित केला आहे.
Prada ने limited edition Kolhapuri chappals सादर केले आहे. यातील उत्पन्नातून ते कोल्हापुरी कारागिरांना Free Training देणार आहेत.
लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे घर आता स्मारक आहे. अनेकांचे ते पाहण्याचे स्वप्न अपूर्ण राहते. वरळीच्या तरुणांनी त्याची तात्पुरती प्रतिकृती उभारून हे स्वप्न साकार केले आहे.