Chupke Chupke Ghazal लिहिणारे मौलाना हसरत मोहानी कृष्णाचे भक्त होते आणि लोकमान्य टिळकांचे पाठिराखे..

चुपके चुपके रात दिन ही प्रसिद्ध गजल लिहिणारे मौलाना हसरत मोहानी कृष्णाचे परम भक्त होते

उर्दू गझल ने प्रेरित झालेले तीन मोठे जर्मन कवी

19 व्या शतकात पश्चिमी देशांमधे पूर्वेकडील कला संस्कृतीचा अभ्यास अर्थात ‘ओरिएंटली झम'(Orientalism) ची सुरुवात झाली होती. याच काळात तीन जर्मन कवींना गझल काव्यप्रकाराने प्रेरित केले होते .

अरुण गवळी हत्त्येच्या गुन्ह्यासाठी भोगत होता जन्मठेप – त्या हत्येची थरारक गोष्ट – पिस्तुलाचा तुटलेला चाप ठरला होता पुरावा

गावठी पिस्तूलाच्या तुटलेल्या चापाने पोलिसांना अरूण गवळी पर्यंत पोचवले होते. A broken Pistol trigger had aimed the police investigation towards Arun Gawali

‘देव शोधा !’-राजमाता जिजाऊंनी आदेश दिला होता- कसा सापडला स्वयंभू कसबा गणपती- पुण्याच्या मानाच्या पहिल्या गणपतीचा इतिहास..

देव शोधा..असा आदेश देवून राजमाता जिजाऊंनी पुण्यातील कसबा पेठेतील स्वयंभू गणेश मूर्ती शोधली व तिची स्थापना केली.

छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटका : 1200 km अंतर फक्त 26 दिवसांत महाराजांनी कसे पार केले? जाणून घ्या त्या गुप्त मार्गाच्या 3 शक्यता- Shivaji History

Chhatrapati Shivaji Maharaj escaped the captivity of Mughal emperor Aurangzeb. later he traveled back to Rajgadh, Maharashtra. This journey was full of challenges . Shivaji Maharaj never discloused the route of his journey and the journey remains mistry for historians

Prada Luxury Fashion Brand History – श्रीमंतांचा इटालियन लक्झरी ब्रांड असलेल्या Prada चा इतिहास जाणून घ्या

Prada-हाअती श्रीमंतांचा इटालियन लक्झरी फॅशन ब्रांड आहे. “मिनिमलिस्ट फॅशन डिझाईन” हे प्रादाचे वैशिष्ट्य आहे. 1913 साली इटली मधे एक छोटेखानी चामड्याच्या वस्तू विकणारे दुकान आज जागतिक फॅशन ब्रांड झाले आहे. या यशा मागे रूढ सौंदर्य संकल्पनेला छेद देत मांडलेली त्यांची ugly chic ही भूमिकाच आहे हे निश्चित.

संत तुकाराम आणि शेक्सपियर – 8 वर्षांची समकालीनता -ब्रिटिशांनी छापली पहिल्यांदा गाथा

संत तुकाराम आणि शेक्सपियर हे 1608 ते 1616 या आठ वर्षांच्या काळात या पृथ्वीतलावर समकालीन म्हणून जगत होते. कर्मस्थळे व लेखन क्षेत्रे भिन्न असली तरी जोरकस आक्रमक व ‘दबंग’ शैली व माणूसपणा ला केंद्र स्थानी ठेवण्याची त्यांची वृत्ती एकच होती

Big Bang theory – ‘विस्फोटातून जगाचा जन्म’ हा विश्व निर्माण सिद्धांत Jayant Narlikar यांना अमान्य होता..

प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी ‘बिग बँग’ या विश्व निर्मिती सिद्धांत बद्दल काही शंका उपस्थित केल्या होत्या ज्या पुढे निरसीत झाल्या